काळ १ एप्रिल २०१२ रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर , गवळी समाज प्रतिष्ठान तर्फे
English Speaking Course चालू करण्यात आले आहे . प्रोफ. दत्ताराम वालवनकर ह्यांच्या
म्हनन्या अनुसार उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. तरी अजून इच्छुक विध्यार्थ्यानी लवकरात लवकर सहभाग घ्यावा , जेणे करून पहिल्या पासून शिकण्याची संधी लाभेल आणि Course खंडीत हि होणार नाही.
सविस्तर माहितीसाठी संपर्क साधा :
Dattaram Walvankar : ९८६७७६०६३६
Rahul R Divekar : ९९६७१४३४६२
Manish Mukund Modsing : ९९८७२६४१५९
Pravin Lad : ९९८७०६०२७२